इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळा
दिनांक : ७ सप्टेंबर, ८ सप्टेंबर २०२६ आणि ९ सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी १२.०० ते ४.०० वाजता
स्थळ : दयानंद कला महाविद्यालय, लातूर
तुम्ही कशासाठी नोंदणी करत आहात?
दयानंद शिक्षण संस्था संचालित
दयानंद कला महाविद्यालय, लातूर
ॲनिमेशन विभाग आयोजित
इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळा
चला तर आपला गणपती बाप्पा आपण बनवूया ...
कोण अर्ज करू शकतो?
- इयत्ता ८ वी ते १२ वी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
नोंदणी कशी करायची?
- 1. मोबाईल नंबर टाका
- 2. OTP Verify करा
- 3. नोंदणी पूर्ण करा
- 4. ₹३००/- शुल्क भरा
अर्जासोबत काय लागेल?
- शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र (I-Card) सोबत आणणे आवश्यक आहे.
तारीख / हॉल तिकीट
- दिनांक : दिनांक : ७ सप्टेंबर, ८ सप्टेंबर २०२६ आणि ९ सप्टेंबर २०२६
- वेळ : दुपारी १२.०० ते ४.०० वाजता
- स्थळ : दयानंद कला महाविद्यालय, लातूर
मदत
ॲनिमेशन विभाग
दयानंद कला महाविद्यालय, लातूर
नियम: Rules · पालक घोषणा